शिर्डीत प्रथमच कलाकार भव्य मेळावा – सुदामजी संसारे सर
साई च्या पावन भुमित पहिल्यांदाच सिने क्षेत्रातील कलाकारांचा भव्य व दिव्य आसा मेळावा दिनांक. 28.ऑगस्ट वार बुधवार रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता हाॅटेल साई सुमन शिर्डीत [पाचशे रुम. भक्त निवास च्या पाडीमागे शिर्डीत] होत आहे. तरी सर्व सिने क्षेत्रातील आर्टिस्ट, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, मेकअपमन, कॅमेरामन, बालकलाकार, संगीतकार, डान्सर तसेच टेक्निकल टिम यांनी हेच निमंत्रण समजुन या कलाकार मेळाव्यास यावे. कारण या ठिकाणी नामवंत निर्माता व दिग्दर्शक आणि लेखक हे नविन आगामी येणार्या मराठी व हिंदी चित्रपट व सिरीयल साठी आलेल्या आर्टिस्ट मधुनच निवड करणार आहेत. जे आर्टिस्ट या मेळाव्यास हजर राहातील त्यांचीच निवड नविन चित्रपट व सिरीयल साठी करण्यात येणार आहे. घरी बसुन किंवा फोन करुन सांगणाऱ्या आर्टिस्ट ची निवड केली जाणार नाही तरी ज्या आर्टिस्ट ला चित्रपटात किंवा सिरीयल मध्ये काम करायचे असेल त्यांनी या मेळाव्यास प्रत्यक्ष हजर राहाणे गरजेचे आहे.
परत आसा मोठा कलाकार मेळावा घेतला जाणार नाही.येथे आल्यावर तुम्हाला समजेल कि,कोणत्या कोणत्या चित्रपटा साठी निवड करणार आहे ते तरी सर्व आर्टिस्ट नी आपली निवड व्हावी याच हेतुने तयारी करुन यावे. या भव्य कलाकार मेळाव्या साठी विशेष प्रयत्न करणारे या भव्य मेळाव्याचे आयोजक मा. श्री. सुदाम संसारे.सर, श्री. राजु बनेमियाॅ मुलानी बेलापुरकर, मा. श्री. डाॅ. अजय वारुळे सर, मा. सौ. वंदना गव्हाणे मॅडम, मा. सुनंदा सुर्यवंशी मॅडम, मा. अर्चना परदेशी मॅडम, मा. श्री. राजेश काळे सर,श्री. सलिम सौदागर सर, श्री. संजय ढाकरके सर, श्री. समाधान बिथरे सर, श्री. संभाजीराव खैरे सर, बनसोडे मामा, मधुकर बनसोडे सर, मा. प्रिया उशिरे मॅडम, मा. श्री. वजीर शेख सर, पत्रकार व दिग्दर्शक मा. श्री. पांडुरंग गोरे सर, मा. श्री. कवी सरकार इंगळी सर, श्री. वानखेडे सर तसेच टिम मधील सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत तर आपण याल तर हसाल न याल तर रडत बसाल शेवटी निर्णय तुमचा प्रयत्न आमचे.