31 ऑगस्ट पर्यंत पर्यंत अर्ज भरलेल्या महिलेंना सुध्दा जूलै पासूनचे पैसे मिळणार
माझी लाडकी बहीण योजनेतील वयमर्यादा वाढवून 60 ऐवजी 65 वयापर्यंत योजना लागू होणार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केले.