शुभेच्छा संदेश
श्री. रावसाहेब (सनी) पाटोळे युवा शक्ती अहिल्या सेना राहुरी तालुका अध्यक्ष यांच्याकडून समाज बांधवांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभ दिपावली
आपणास आणि आपल्या संपूर्ण कुटुंबास दिवाळी सणाच्या, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सर्व पवित्र दिवसांसाठी मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा ||
हे नववर्ष आपणा सर्वांना आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे आणि आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!!!
आपलाच :- श्री रावसाहेब (सनी) पाटोळे
युवा शक्ती अहिल्या सेना राहुरी तालुका अध्यक्ष