मा.मधुकर घाडगे साहेब यांना राष्ट्रीय समाज भूषण-2023 पुरस्कार जाहीर
दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन,येथे सोमवार दि. ७ ऑगस्ट 2023 रोजी दुपारी १२ वाजता मा. खासदार सदाशिव लोखंडे व केंद्रीयमंञी महोदय यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांना सन्मान चिन्ह व सन्मानपञ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
व्हिजन 24 न्युज : बहुजन ग्रामविकास सेवा (असो) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येनारा राष्ट्रीय समाज भूषण -2023 पुरस्कारासाठी राहुरी येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
मधुकर घाडगे यांना पञ देऊन पुरस्कारासाठी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन,येथे सोमवार दि. ७ ऑगस्ट 2023 रोजी दुपारी १२ वाजता मा. खासदार सदाशिव लोखंडे व केंद्रीयमंञी महोदय यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांना सन्मान चिन्ह व सन्मानपञ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.मधुकर घाडगे हे 2012 पासुन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष या पदावर नि स्वार्थ पने दिव्यांग क्षेञात सामाजिक काम करतात त्यांच्या हातुन चागले काम पहता 2023 मधे प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अ.नगर जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली.
आतापर्यत दिव्यांगासाठी अनेक उपक्रम राबवले प्रत्येक दिव्यांगाला शासनाच्या योजना मिळऊन देणे,तळागाळातील दिव्यांगापर्यत जाऊन त्यांचे प्रश्न सोनवने ,दिव्यांगाचे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळऊन देणे, दिव्यांगाना अंत्योदय रेशनकार्ड मिळऊन देणे, दिव्यांगाना रेल्वेपास मिळऊन देणे, दिव्यांगाना औषध उपचारासाठी मदत मिळऊन देणे, दिव्यांगाना भाजीपाला व्यावसाय करण्यासाठी हातगाडी घेऊन देणे, राहुरी तालुक्यात आतापर्यत तीन दिव्यांगाना घर बाधुन दिले, दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर,कृञीम आवयव मिळऊन दिले, रक्तदान शिबीर घेणे, मोतीबिंदु नेञ तपासनी व दंत तपासनी शिबीर घेणे, गाव तेथे प्रहार दिव्यांग संघटना शाखा स्थापन करणे, दिव्यांगाना विविध साहित्य मिळऊन देणे, दिव्यांगाना वैष्णवी देवी दर्शन करून आणने, असे अनेक उपक्रम राबवनेचे काम करत आसतात या पुढेही त्यांच्या हातुन आसीच दिव्यांग सेवा होओ शेवटी मानसाची ओळख ही कामातुनच होते.
आम्हाला अभीमान आहे आमचे लाडके उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल राहुरी तालुक्यातील सर्व प्रहार दिव्यांग संघटने पदाअधीकारी प्रहार सैनिक अहमदनगर जिल्हाअध्यक्ष ऍड लक्ष्मणराव पोकळे साहेब, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, जिल्हा सचिव हमीद भाई शेख, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक गुलाब भाई पठाण, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, तालुका महिला अध्यक्षा सौ.छायाताई हारदे मँडम तालुका उपअध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, तालुका सल्लागार बाबुराव शिंदेसर, तालुका समन्वयक ह.भ.प.नानासाहेब शिंदे संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, अनामीका हरेल, संघटक आनिल मोरे संघटक, भास्कर दरंदले तुकाराम बाचकर, सुभाष कोकाटे सर,राजेंद्र आघाव देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष राजेंद्र सोनवने, उपअध्यक्ष जाधव, शहरसचिव सुखदेव कीर्तने, संदिप बोरसे, टाकळीमिया शाखाध्यक्ष सुरेश दाणवे, उपअध्यक्ष प्रदिप कड, सचिव बाबासाहेब मुसळे, बारागाव नांदुर शिवाजी जाधव शाखाध्यक्ष शशिकांत कुर्ह, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव, मानोरी शाखाध्यक्ष सुभाष कोकाटे सर, केसापुर शाखा अध्यक्ष जालिंदर सिरसागर, ब्राम्हणी शाखाध्यक्ष मा.श्री.माणिक तारडे, उपअध्यक्ष साहेबराव हापसे, सचिव बाळासाहेब देशमुख, आदिंनी पुढिल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.